RUMORED BUZZ ON सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

Rumored Buzz on सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

Rumored Buzz on सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

Blog Article

[७५] भारतातर्फे २२व्या वाढदिवसाआधी दोन शतके झळकाविणारा तेंडूलकर आणि सुरेश रैना नंतर तो तिसराच फलंदाज.[७६] या मालिकेमधील कोहलीच्या कामगिरीमुळे त्याची खुप प्रशंसा करण्यात आली,[६८][७७] प्रामुख्याने कर्णधार धोणीद्वारा.[७८] श्रीलंके विरुद्ध अंतिम सामन्यात भारत ४ गडी राखून पराभूत झाला त्यात कोहलीने फक्त २ धावा केल्या,[७९] परंतु तरीही पाच डावांमध्ये ९१.६६ च्या सरासरीने २७५ धावा काढून तो मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.[८०] फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय more info मालिकेमध्ये दोन सामन्यांत त्याने ३१ आणि ५७ धावा केल्या.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

यानंतरच्या न्यू झीलंड दौऱ्यावर सुद्धा कोहलीच्या धावांचा रतीब सुरूच राहिला. त्याने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये ५८.२१ च्या सरासरीने धावा केल्या.[२०८] त्याने नेपियर मध्ये १११ चेंडूंत १२३,[२०९] हॅमिल्टन मध्ये ६५ चेंडूंत ७८,[२१०] आणि वेलिंग्टनमध्ये ७८ चेंडूंत ८२ धावा केल्या.

^ "कर्णधार कोहलीचा नवा विक्रम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

वेस्ट इंडीज विरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहलीने दोन वेळा फलंदाजी केली आणि ३ व ५७ धावांवर त्याला दोन्ही वेळा शेन शिलिंगफोर्डने बाद केले. ही सचिन तेंडूलकरची शेवटची कसोटी मालिका होती आणि मालिकेनंतर कोहलीने तेंडूलकरचे चवथ्या क्रमांकाचे स्थान घेणे अपेक्षित होते.[१९४] यानंतरच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील, कोची येथील पहिल्या सामन्यात कोहलीने ८६ धावा करून सहा-गडी राखून भारताचा विजय निश्चित केला आणि सामनावीराचा पुरस्कार मिळवला.[१९५] सामन्या दरम्यान त्याने व्हिव्ह रिचर्ड्सचा सर्वात जलद (११४ डावांत) ५,००० एकदिवसीय धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. कोहली विक्रमाबद्दल म्हणतो, "त्यांच्यासारख्या खेळाडूच्या पराक्रमाशी बरोबरी करताना खुप छान वाटतंय परंतु हे इथेच थांबणार नाही कारण ही एक थोडीफार सुरुवात आहे.

तिसऱ्या चेंडूवर रोहितने एक धाव घेतली. रिंकूने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर रिंकूने शेवटच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकले.

दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा फलंदाज जो रूट आहे, ज्याने आतापर्यंत ४६ शतके झळकावली आहेत.

ipl 2024 rr vs rcb match updates virat kohli has become the joint slowest player to attain a century in ipl vbm

आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणमजवळ आढळला भला मोठा व्हेल शार्क, पाहा फोटो

कोहली, कार्डीफमध्ये दक्षिण आफ्रिकेवरुद्ध फलंदाजी करताना, चँपियन्स ट्रॉफी, जून २०१३ ६ ते २३ जून २०१३ दरम्यान इंग्लंड मध्ये पार पडलेल्या आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहलीची निवड झाली. ही स्पर्धा भारताने जिंकली होती. कोहलीने सराव सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकून देणारी १४४ धावांची खेळी केली.[१७३] स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात, लोन्वाबो त्सोत्सोबेच्या एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर पूल करण्याच्या नादात तो ३४ धावांवर बाद झाला,[१७४] आणि पुढच्या सामन्यात सुनिल नारायणने त्याला २२ धावांवर बाद केले.[१७५] पाकिस्तान विरुद्ध भारताच्या शेवटच्या गट सामन्यात तो २२ धावांवर नाबाद राहिला, आणि भारत एकही सामना न हरता उपांत्यफेरीसाठी पात्र झाला.

वेस्ट इंडीज मधील त्रिकोणी मालिकेमधल्या पाहिल्या सामन्यादरम्यान धोणीला दुखापत झाल्याने कोहलीवर कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली. सामना भारताने १ गडी राखून गमावला आणि त्यानंतर धोणीला मालिकेमधून बाहेर पडावे लागले व राहिलेल्या सामन्यांमध्ये कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली.[१७९] कर्णधार म्हणून त्याच्या दुसऱ्या सामन्यात त्याने, कर्णधार म्हणून पहिले शतक झळकावले. पोर्ट ऑफ स्पेन मधील या सामन्यात कोहलीने केलेल्या ८३ चेंडूंतील १०२ धावांच्या जोरावर भारताने वेस्टइंडीज वर बोनस गुण मिळवून मात केली.[१८०] पुढच्याच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही भारताने बोनस गुण मिळवून गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले आणि श्रीलंकेविरुद्धच अंतिम सामनास्याठी संघ पात्र झाला.[१८१] अंतिम सामन्याआधी कोहली दुखापतीतून सावरला आणि कर्णधार म्हणून परतला. कोहली फक्त २ धावा करून बाद झाला, परंतु भारताने सामन्यात १ गडी राखून विजय मिळवला.[१८२] जुलै २४ ते ऑगस्ट ३, २०१३ दरम्यान खेळवल्या गेलेल्या झिंबाब्वे मधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या दौऱ्यामधून धोणीसह बऱ्याच वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आणि पहिल्यांदाच संपूर्ण मालिकेसाठी कर्णधार पद कोहलीकडे देण्यात आले.

पण शतकाची वेस त्याला ओलांडता आली नव्हती.

कोहलीने २०१६ची सुरुवात मर्यादित षटकांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत ९१ आणि ५९ धावांनी केली. त्यामागोमाग त्याने मेलबर्न येथे चेंडूमागे एक धाव ह्या गतीने ११७ धावा केल्या आणि कॅनबेरा येथे ९२ चेंडूत १०६ धावा केल्या. मालिकेदरम्यान, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला, त्याने हा मैलाचा दगड केवळ १६१ डावांमध्ये पूर्ण केला, तसेच तो सर्वात जलद २५ शतके झळकावणारा फलंदाजसुद्धा ठरला. एकदिवसीय मालिकेमध्ये १-४ असा पराभव झाल्यानंतर, भारतीय संघाने टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाला ३-० असा व्हाईटवॉश दिला.

सचिनने पदार्पण केले तेव्हा कमी वयात कसोटी पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मद आणि आकिब जावेदनंतर त्याचा क्रमांक लागत होता. भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू होता आणि आजही आहे.

Report this page